झुंडींची मानसिकता
आजही प्रसंगोचित आणि समकालीन वाटणारे लेख पुन्हा वाचायला देणारा हा कोपरा - पुनर्वाचन. पहिला लेख आहे झुंडींबद्दलचा. आजच्या भारताचं राजकारण हे झुंडीचं राजकारण आहे, असं प्रतिपादन करणाऱ्या ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश….......